शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’

By admin | Updated: December 30, 2014 02:19 IST

नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री २०१४’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी. याने अपेक्षित कामगिरीसह विजेतेपद पटकावले.

मुंबई : मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशन, ग्रेटेर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री २०१४’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी. याने अपेक्षित कामगिरीसह विजेतेपद पटकावले.मालाड येथील अप्पा पाडा येथे रंगलेल्या या स्पर्धेत तळवलकरच्या सागर कातुर्डे याने हरिप्रसादला कडवी टक्कर देताना उपविजेतेपदाचा मान मिळवला. त्याचवेळी बॉडी वर्कशॉपच्या प्रणीत माने याने उत्कृष्ट प्रदर्शन करताना ‘बेस्ट पोझर’ पारितोषिकावर सहजपणे कब्जा केला. एकूण ८८ स्पर्धकांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत विविध वजनीगटाच्या एकूण ७ वजनी गटांत विजेतेपदासाठी चुरस रंगली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात झालेल्या मुलुंड ‘श्री’ स्पर्धेत बाजी मारल्यानंतर कामगिरीत सातत्य राखताना हरिप्रसादने या स्पर्धेतील किताबावर सहजरीत्या कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)गटनिहाय निकाल ५५ किलो : प्रथम : किशोर कदम (परब फिटनेस); द्वितीय : नितीन शिगवण (वक्रतुंड जिम); तृतीय : जितेश पवार (आर.के.एम.)६० किलो : प्रथम : अरुण पाटील (जयभवानी जिम); द्वितीय : अरुण दास (इंडियन नेवी); तृतीय क्रमांक : सुनील सकपाळ (आर.एम. भट्ट)६५ किलो : प्रथम : विलास घडवले (बॉडी वर्कशॉप); द्वितीय : नितीन म्हात्रे (पावर झोन); तृतीय : जयेश दैत्य (हार्डकोर जिम)७० किलो : प्रथम : श्रीनिवास खारवी (माँ साहेब); द्वितीय : जयकुमार (इंडियन नेव्ही); तृतीय : विकास सकपाळ (बाल मित्र व्यायामशाळा)७५ किलो : प्रथम : सागर कतुर्डे (तळवलकर जिम); द्वितीय क्रमांक : संदीप कडू (स्लीम वेल जिम); तृतीय : अमित सिंग (आर.एम. भट्ट)८० किलो : प्रथम : साकेंदर सिंग (आर.के.एम.); द्वितीय : अभिषेक खेडेकर (बॉडी वर्कशॉप); तृतीय : वाहीद बांबुवाला (वाय.एफ.सी.)८० किलो वरील : प्रथम : हरिप्रसाद एस.पी. (इंडियन नेवी); द्वितीय : विराज सरमळकर (आर.के.एम.); तृतीय : दीपक त्रिपाठी (तळवलकर).