शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सर डिंकोसिंगला दिल्लीत हलवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 00:16 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता बॉक्सर डिंकोसिंग यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता बॉक्सर डिंकोसिंग यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असून त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यासाठी २५ एप्रिलला दिल्लीत आणण्याचा निर्णय भारतीय बॉक्सिंग महासंघाने घेतला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे डिंकोवर निर्धारित रेडिएशन थेरपी होऊ शकली नव्हती.इम्फाळचा रहिवासी असलेल्या डिंकोवर १५ दिवसांआधी रेडिएशन थेरपी होण्याची गरज होती; मात्र लॉकडाऊनमुळे तो दिल्लीला पोहोचू शकला नाही. बीएफआयचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार रेडिएशन थेरपीसाठी डिंकोला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणण्यात येणार आहे. याआधी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूर सरकारला डिंकोच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास सांगितले होते. अर्जुन आणि पद्म पुरस्काराचा मानकरी डिंको गेल्या अनेक महिन्यांपासून अंथरुनावर आहे.