शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक पदक पटकावून ‘खेलरत्न’ मिळविणार, डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 04:26 IST

नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ वर्षांची श्रेयसीला यंदा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण तिला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न ...

नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ वर्षांची श्रेयसीला यंदा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण तिला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवायचा आहे. आॅलिम्पिक पदक जिंकताच हा पुरस्कार मिळेलच याची तिला जाणीव आहे.कुठलाही पुरस्कार तुम्हाला अधिक चांगल्या कामगिरीची प्रेरणा देतो, असे सांगून श्रेयसी म्हणाली,‘अर्जुन पुरस्कारामुळे मला खेलरत्न जिंकण्याची प्रेरणा मिळाली. खेलरत्नसाठी मला आॅलिम्पिक पदक जिंकायचेच आहे.’ माजी नेमबाज मानशेरसिंग यांची शिष्या असलेल्या श्रेयसीने आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी सराव सुरू केला आहे. आॅलिम्पिक पदकासाठी परफेक्ट बनावे लागेल, असे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)प्रशिक्षक महत्त्वाचे‘सुमा शिरुर, जसपाल राणासारख्या अनुभवी प्रशिक्षकांमुळे युवा नेमबाज ज्युनियर स्तरावर चमकत आहेत. या बळावर २०२८ पर्यतच्या आॅलिम्पिकमध्ये आमचे खेळाडू पदक मिळवतील,’ अशी अशाही श्रेयसीने व्यक्त केली.

टॅग्स :Shootingगोळीबारnewsबातम्या