शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:24 IST

गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली.

मुंबई -  गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली. त्याने सहा वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचा नेव्हीगेटर मुसा शरीफसह त्याने सहा एपीआरसी आणि महिंद्रा ऍडव्हेंचर रेसमध्ये छाप पाडल्यानंतर या जोडीने 15 टप्प्यांत आपली चमक दाखवली. गिलने 06:57:44 वेळेसह पाच स्तर पूर्ण केले. इतरांपेक्षा 15 मिनिटांच्या फरकाने त्याने बाजी मारली. रॅलीच्या लांब पल्ल्यासाठी त्याने सर्वाधिक 01:15:50 मिनिटे वेळ नोंदवली. बाईक गटात विनय प्रसादने जेतेपद पटकावले. रॅलीतील शेवटच्या एसएस12 टप्प्यात युवा कुमार पिछाडीवर पडल्याने विनय प्रसादने आघाडी घेतली. युवा या गटात सुरुवातीला आघाडी होता.15 किमी शिल्लक असताना त्याच्या बाईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याला 15 मिनिटांचा फटका बसला व जेतेपद गमवावे लागले.गिलचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्ती) यांनी दुसरे स्थान मिळवले तर,मारूती सुझुकीच्या सम्राट यादव ( करण उकतासह) याने तिसरे स्थान पटकावले. गिल व मुसा यांनी दक्षिण डेयर मध्ये चमक दाखवली. त्यांची एकत्रितपणे 50 रॅली केल्या असून त्यापैकी 31 रॅलीमध्ये विजय मिळवला. यासोबत 35 वेळा ते पोडीयममध्ये आले आहेत. त्यापैकीच फक्त 15 वेळा ते तांत्रिक बिघाडमुळे फक्त त्यांची संधी हुकली. 

टॅग्स :motercycleमोटारसायकलcarकार