शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

French Open Final: 12 वर्षीय मुलामुळे नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं जेतेपद, म्हणूनच टेनिसपटूनं दिली अनमोल भेट, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 13:46 IST

French Open: Who is this 12 year old boy, सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना ग्रँड स्लॅम जेतेपदाची संख्या 19 वर नेली.

French Open Final: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना ग्रँड स्लॅम जेतेपदाची संख्या 19 वर नेली. 2019नंतर जोकोव्हिचनं फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम केला. ओपन एरात ( Open Era) चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा दोनवेळा जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला. अंतिम लढतीत नोव्हाकनं ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सीपासचा 6-7 ( 6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. या विजयानंतर नोव्हाकनं विजेतेपदाचा रॅकेट एका 12 वर्षीय मुलाला भेट म्हणून दिला आणि त्यानंतर त्या मुलाच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटू लागले होते. सोशल मीडियावर सध्या नोव्हाकच्या या अनमोल भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ( Novak Djokovic said he gave away his racquet that won him the Roland Garros 2nd time to a 12-year-old boy)

French Open 2021 Final : सामन्याच्या पाच मिनिटांआधी कुटुंबातील व्यक्तीचं झालं निधन, तरीही तो कोर्टवर उतरला अन्...

कोण आहे हा मुलगा?नोव्हाक जोकोव्हिच अंतिम सामन्यात 0-2 असा पिछाडीवर होता आणि त्यानंतर त्यानं जबरदस्त कमबॅक करून बाजी मारली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून ते अनेक दिग्गजांनी नोव्हाकच्या या कमबॅकचे भरभरून कौतुक केले. पण, नोव्हाकला हे जेतेपद त्या 12 वर्षीय मुलामुळे मिळाले आहे. नोव्हाकनं सामन्यानंतर स्वतः याबद्दल सांगितले. नोव्हाक म्हणाला,''संपूर्ण सामन्यात त्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता, जेव्हा मी दोन सेट गमावले, तेव्हा तो मला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक जोरानं ओरडत होता. त्यानं मला काही टीप्सही दिल्या. सर्व्हिस कायम ठेव, बॅकहँड फटका मार, असे अनेक सल्ले तो मला देत होता. खरं तर तो मला प्रशिक्षणच देत होता. मला त्याचं हे प्रेम आवडलं. त्यामुळे सामन्यानंतर मी त्याला रॅकेट दिले.''

34 वर्षीय नोव्हाकनं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.  

टॅग्स :TennisटेनिसNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच