शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

French Open 2021: फ्रेंच ओपनला दुसरा धक्का! रॉजर फेडररनं घेतली स्पर्धेतून माघार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:55 IST

French Open 2021: जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे

French Open 2021: जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतीपदं नावावर असलेल्या रॉजर फेडररनंही फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या आयोजकांनीही यास दुजोरा दिला आहे. शनिवारी रॉजर फेडरर स्पर्धेतील तिसरा सामना खेळताना फार थकलेला जाणवत होता. तसेच त्याच्या गुडघ्याच्या दुखणंही पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 

रॉजर फेडरर गेल्या दीड वर्षापासून गुडघ्याच्या दुखण्याचा सामना करत आहे. याच दरम्यान त्याच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया देखील झाली आहे. शनिवारी डोमिनिक कोएपफर विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर रॉजर फेडररनं स्पर्धेत पुढे खेळण्याबाबत खूप संभ्रमात असल्याचं म्हटलं होतं. पुढील महिन्यात होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेची तयारी देखील करायची असल्याचं फेडररनं म्हटलं होतं. 

फेडरर वि. कोएपफर सामना साडेतीन तास रंगलाकोएपफर विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी फेडररला खूप कडवी झुंज द्यावी लागली होती. तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या सामन्यात फेडररनं ७-६ (७-५), ६-७ (३-७), ७-६ (७-४), ७०५ असा पराभव केला होता. पण या सामन्यात फेडररच्या गुडघ्यावर ताण आल्याचं पाहायला मिळालं. "मी स्पर्धेत पुढे खेळू शकेन की नाही मला माहित नाही. मला याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. दुखापतग्रस्त गुडघ्यावर आणखी ताण देणं हे धोक्याचं नाही का? हे आता आरामाची गरज असल्याचे संकेत नाहीत का?", असं फेडरर सामना संपल्यानंतर म्हणाला होता.  

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस