शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 05:54 IST

पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली.

दोहा : २०१४ पासून बाद फेरीची आस लाऊन बसलेल्या नेदरलँड्सची प्रतीक्षा अखेर संपली. मंगळवारी झालेल्या अ गटाच्या सामन्यात दुबळ्या कतारचा नेदरलँड्सने २-०ने धुव्वा उडविला आणि बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला. यासह फुटबॉल विश्वचषकात यजमान कतारची झोळी रिकामीच राहिली. कोडी गॅक्पो आणि फ्रँकी डी जोंग नेदरलँड्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. गॅक्पोका हा सलग तिसऱ्या सामन्यातला तिसरा गोल ठरला. नेदरलँड्सकडून अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्यानंतर मध्यांतरापर्यंत कतारने नेदरलँड्सला अधिक यश मिळू दिले. मात्र मध्यांतरानंतर लागलीच फ्रँकी डी लँगने ४९व्या मिनिटाला कतारच्या गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला आणि नेदरलँड्सला २-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली. ऑरेंज आर्मीच्या आक्रमणापुढे कतार हतबल झालेला दिसला. बलाढ्य नेदरलँड्सला अधिक गोलची अपेक्षा होती. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Qatarकतार