शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

इंग्लंड संघाचा भारत दौरा नोव्हेंबरमध्ये

By admin | Updated: July 16, 2016 02:40 IST

पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यापैकी चौथा कसोटी सामना मुंबईत ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत खेळविला जाईल.

नवी दिल्ली : पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यापैकी चौथा कसोटी सामना मुंबईत ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत खेळविला जाईल. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात प्रत्येकी तीन वन डे आणि टी-२० सामने देखील खेळविले जातील. पुण्यात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिला वन डे होणार असून नागपुरात २९ जानेवारी रोजी दुसऱ्या टी-२० लढतीचे आयोजन होईल.पहिला कसोटी सामना राजकोट येथे ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होईल. दुसरी कसोटी विशखापट्टणममध्ये १७ ते २१ नोव्हेंबर तसेच तिसरी कसोटी २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मोहालीत होणार आहे. मुंबईत चौथा सामना ८ ते १२ डिसेंबरदरम्यान तसेच पाचवा सामना १६ ते ३० डिसेंबरदरम्यान चेन्नईत होईल. सर्व कसोटी सामने सकाळी ९.३० पासून सुरू होणार असून दिवस-रात्री एकही सामना खेळविण्यात येणार नाही. वन डे सामने मात्र दुपारी २.३० पासून डे नाईट खेळविले जातील. कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ ख्रिसमससाठी मायदेशी परत जाईल. नंतर वन डे मालिकेसाठी पुनरागमन होईल. १५ जानेवारी २०१७ रोजी पहिला वन डे पुण्यात होईल. त्यापाठोपाठ कटक येथे १९ ला, कोलकाता येथे २३ ला, सामने होतील. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे २६ जानेवारी रोजी, दुसरा सामना नागपुरात २९ जानेवारी रोजी आणि तिसरा सामना बेंगळुरु येथे १ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणार आहे.(वृत्तसंस्था)वेळापत्रकपहिली कसोटी९ ते १३ नोव्हेंबर राजकोटदुसरी कसोटी १७ ते २१ नोव्हेंबर विशाखापट्टणमतिसरी कसोटी २६ ते ३० नोव्हेंबर मोहालीचौथी कसोटी८ ते १२ डिसेंबर मुंबईपाचवी कसोटी १६ ते २० डिसेंबर चेन्नईपहिला वन डे१५ जानेवारी पुणेदुसरा वन डे १९ जानेवारी कटकतिसरा वन डे २२ जानेवारी कोलकातापहिला टी-२० २६ जानेवारी कानपूरदुसरा टी-२० २९ जानेवारी नागपूरतिसरा टी-२० १ फेब्रुवारी बेंगळुरू.