शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

इंग्लंडकडून भारत पराभूत

By admin | Updated: October 12, 2015 23:52 IST

गत दोन वेळच्या विजेत्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाला पाचव्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या लढतीत इंग्लंडकडून ३-४ गोलनी पराभव पत्करावा लागला.

जोहर बाहरू (मलेशिया) : गत दोन वेळच्या विजेत्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाला पाचव्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या लढतीत इंग्लंडकडून ३-४ गोलनी पराभव पत्करावा लागला. विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे लक्ष्य समोर ठेवून या स्पर्धेत खेळत असलेल्या भारतीय संघाने रविवारी चिरप्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मात्र आपली विजयी लय राखता आली नाही. गत उपविजेत्या संघाने इंग्लंड संघाने या विजयाबरोबरच गेल्या वर्षीचा अंतिम फेरीतील पराभवाचा वचपासुद्धा काढला. इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करून भारतावर निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्या हाफमध्ये त्यांनी २-३ गोल अशी पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने विश्रांतीनंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सामना शेवटी ४-३ गोलने जिंकला. (वृत्तसंस्था)