शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जपानचा पोलंडवर सहज विजय

By admin | Updated: October 12, 2016 21:46 IST

कझुहिरो तकानो आणि कर्णधार मासायुकी शिमोकावा यांच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर जपानने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना पोलंडचा

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि.12 -  कझुहिरो तकानो आणि कर्णधार मासायुकी शिमोकावा यांच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर जपानने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना पोलंडचा ३३-२२ असा पराभव केला. या विजयासह जपानने 'ब' गटात १० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली.आक्रमक सुरुवात केलेल्या जपानला या सामन्यात पोलंडकडून काहीवेळ कडवी टक्कर मिळाली. परंतु, अनुभवाच्या बाबतीत वरचढ ठरल्याने जपानने अपेक्षित विजय मिळवताना स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.कर्णधार शिमोकावा याने आपला प्रो कबड्डीतील अनुभव पणास लावताना आक्रमणात ४ तर बचावामध्ये ३ असे एकूण ७ गुणांची कमाई करताना जबरदस्त अष्टपैलू खेळ केला. त्याने पोलंडच्या प्रमुख चढाईपटूंची भक्कम पकड करताना त्यांच्या आक्रमणातील हवा काढली. त्याचवेळी, कझुहिरो याने चढाईमध्ये ७ आणि बचावामध्ये १ गुण मिळताना एकूण ८ गुणांसह निर्णायक कामगिरी केली. खोलवर आणी वेगवान चढाई करताना त्याने पोलंडच्या क्षेत्रात चांगले वर्चस्व राखले.दुसरीकडे, पोलंडच्या जॅन बारॅनोविच याने सर्वाधिक ९ गुणांची कमाई करतान संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. कर्णधार मायकल स्पिझको यानेही आक्रमणात ४ गुण मिळवताना त्याला चांगली साथ दिली. बचावामध्ये पोलंडकडून अनेक चुका झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.मध्यंतराला जपानने २०-१० अशी १० गुणांची मोठी आघाडी मिळवली होती. जपानने पोलंडवर एक लोण चढवून सामन्यावर नियंत्रण राखले. पोलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरला.