शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

दिनेश कांबळी ठरला ‘महाराष्ट्र-श्री’ चा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 19:40 IST

‘मिस महाराष्ट्र’ या किताबाला गवसणी घातली ती ठाण्याच्या मुब्बा शेरा शेखने. २७ जिल्ह्यंमधील २७२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पालघरने सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुंबईला उपविजेतेपदाचा मान मिळाला.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या दुर्गा प्रसाद दासरीने सर्वोत्तम सादरीकरणाचे व मुंबईच्या हरमीत सिंगने सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचे बक्षीस मिळवले.

मुंबई : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे  आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या दिनेश कांबळीने बाजी मारली. कोपरगाव येथे रंगलेल्या या स्पर्धेत दिनेशने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाता किताब पटकावला. त्याचबरोबर ‘मिस महाराष्ट्र’ या किताबाला गवसणी घातली ती ठाण्याच्या मुब्बा शेरा शेखने. २७ जिल्ह्यंमधील २७२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पालघरने सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुंबईला उपविजेतेपदाचा मान मिळाला. कोल्हापूरच्या दुर्गा प्रसाद दासरीने सर्वोत्तम सादरीकरणाचे व मुंबईच्या हरमीत सिंगने सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचे बक्षीस मिळवले.

स्पर्धेचा निकाल

५५ किलो : १. नितीन बेहरीकर (पालघर), २. जहीर अहमद (नाशिक), ३. वीर अय्याज अमीन (औरंगाबाद); ६० किलो : १. मोहम्मद बेपारी (सांगली), २. कश्यप खंडागळे (पुणे), ३. जयेंद्र अंजर्लेकर (मुंबई); ६५ किलो : १. दिनेश कांबळी (मुंबई), २. गणेश नाईकनवरे (पुणे), ३. मुश्रीफ खान (नाशिक); ८५ किलो : १. दिग्विजय खोडके (कोल्हापूर), २. वैभव मरगंटेवार (जालना), ३. जितेंद्र ढगाळे (मुंबई); ८५ किलो वरील : १. हरमीत सिंग (मुंबई), २. कैय्युम शेख (पुणे), ३. भारत पवार (नगर).

मिस महाराष्ट्र : १.  मुब्बा शेरा शेख (प. ठाणे), २. मिथाली नायर (पालघर) ३. पलक मोरे (पालघर).मेन्स फिजिक : अमित आगरे (पालघर), २. नेहाज शेख (पुणे), ३. अजय शेट्टी (पालघर).

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव