शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक खेळायला निश्चित आवडेल -फेडरर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 05:50 IST

ऐश बार्टी म्हणाली, ‘विम्बल्डन खेळण्यात आम्हाला धन्यता वाटते. इंग्लंड क्लबमध्ये प्रवेश करतानाच एक वेगळा अनुभव जाणवतो

उदय बिनिवालेलंडन :  विम्बल्डन स्पर्धेतील अनेक खेळाडूंनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप साधला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडूंनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

फेडरर म्हणाला, ‘विम्बल्डन स्पर्धेनंतर खेळाचा  आढावा   घेऊन ऑलिम्पिकबाबत अंतिम निर्णय घेणे योग्य होइल. जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घेण्याकडे माझा कल असेल. वयाच्या  चाळिशीचा  मी फारसा विचार करत नाही. ‘टेनिस कोर्टवर’ खेळणे मला आवडते.’अँडी मरे म्हणाला, ‘१८ महिन्यांच्या ताण - तणावाच्या आणि काळजीच्या वातावरणानंतर प्रेक्षकांसमोर महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना निश्चितच आनंद होतोय. विशेषतः रॉजर फेडररसारख्या महान खेळाडूबरोबर सराव करताना खूप अनुभव आणि आनंद मिळाला. पूर्ण मानसिक आणि शारीरिक क्षमता पणाला लावून या स्पर्धेत खेळणार आहे.’

ऐश बार्टी म्हणाली, ‘विम्बल्डन खेळण्यात आम्हाला धन्यता वाटते. इंग्लंड क्लबमध्ये प्रवेश करतानाच एक वेगळा अनुभव जाणवतो. महिला खेळाडूतील जोकोविच हे संबोधन कसे वाटते, याबाबत बार्टी म्हणाली, मी ऐश बार्टी आहे अणि आनंदी आहे. इथे खेळणारे सर्वच खेळाडू दर्जेदार अणि विजेतेपदाचे दावेदार असतात. ग्रास कोर्टवर खेळणे मला आवडते. टेनिसचा जन्मच मुळात ग्रास कोर्टवर झाला. लहानपणापासूनच हे स्वप्न मी जपले आहे.’

टॅग्स :Tennisटेनिस