शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे दीपा करमाकरचे लक्ष्य

By admin | Updated: April 19, 2016 18:10 IST

रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा करमाकरने ऑगस्टमध्ये होणा-या ऑलिम्पिकममध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा करमाकरने ऑगस्टमध्ये होणा-या ऑलिम्पिकममध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला आनंद होत आहे. पण माझे पुढचे लक्ष्य रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे. रिओमध्ये मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन असे दीपाने सांगितले. 
 
त्रिपुराच्या २२ वर्षीय दीपाने सोमवारी शेवटच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ५२.६९८ गुण मिळवून ऑलिम्पिकमधील आर्टीस्टिक जिम्नॅस्टीक्सच्या क्रीडा प्रकारात स्थान निश्चित केले. ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करताना दीपाने २००८ मधील उझबेकिस्तानची रौप्यपदक विजेती ओकसानाचा पराभव केला. 
 
दीपा जिम्नॅस्ट क्रीडा प्रकारामध्ये पात्र ठरणारी पहिली महिला असण्याबरोबरच ५२ वर्षानंतर पात्र ठरलेली ती भारताची पहिली जिम्नॅस्ट आहे.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकूण ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा पुरुष जिम्नॅस्ट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते.