शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दानिल मेदवेदेव पराभूत, पिलिसकोवा उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:07 IST

भारताची मिश्र जोडी रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांचा चौथ्या फेरीतील सामना मंगळवारी पावसामुळे स्थगित झाला.

लंडन : १४ वा मानांकित पोलंडचा हुबर्ट हरकाज याने मंगळवारी दुसरा मानांकित दानिल मेदवेदेवचा पाच सेटमध्ये पराभव करीत प्रथमच विम्बल्डन टेनिसची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दरम्यान, काल अनुभवी रॉजर फेडरर यानेदेखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. 

 हरकाज-मेदवेदेव हा सामना सोमवारी पावसामुळे चौथ्या सेटमध्ये थांबविण्यात आला. हरकाजने आज चौथा आणि पाचवा सेट जिंकून सामना २-६,७-६,३-६,६-३,६-३ ने संपविला. आज बुधवारी हरकाजला रॉजर फेडररविरुद्ध लढत द्यावी लागेल.

 विम्बल्डनची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या अन्य पुरुष खेळाडूंमध्ये कॅनडाचा डेनिस शापोवालोव, इटलीचा मॅटियो बेरेटिनी, हंगेरीचा मार्टन फुकसोविच आणि रशियाचा कारेन खाचनोव यांचा समावेश आहे.  दरम्यान, महिला गटात झेक प्रजासत्ताकाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवा हिने स्वित्झर्लंडची व्हिक्टोरिया गोलुबिच हिचा ६-२,६-२ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. ग्रॅन्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची  ही तिसरी वेळ आहे.  २०१७ ला फ्रेंच ओपन आणि  २०१९ ला ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.

बोपन्ना-सानिया यांची लढत स्थगितभारताची मिश्र जोडी रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांचा चौथ्या फेरीतील सामना मंगळवारी पावसामुळे स्थगित झाला. सामना स्थगित करण्यात आला त्यावेळी भारतीय जोडी नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर आणि स्लोव्हेनियाची आंद्रेजा क्लेपॅक यांच्याडून माघारली होती.

फेडरर १८ व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत२० ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा राजा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने १८ व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  आठ वेळा विम्बल्डन जेतेपद जिंकणाऱ्या फेडररने  इटलीच्या लोरेन्झो सोनेगोला ७-५, ६-४, ६-२ने पराभूत केले. १९७७ नंतर ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारा फेडरर सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडररने ब्रिटिश खेळाडू कॅमेरून नॉरीवर मात करत अंतिम-१६ मध्ये स्थान पक्के केले होते. तो कारकिर्दीत ६९ वेळा ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत पोहोचला होता. 

टॅग्स :TennisटेनिसSania Mirzaसानिया मिर्झा