शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

shocking... देशाचा अपमान झाला; अमेरिकेत नायकेचे शूज जाळायला झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 4:25 PM

नायके कंपनीने  कॉलिन केपरनिक या अमेरिकेतील सॉकर खेळाडूला आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. या कॉलिनने अमेरिकेचा अपमान केला होता.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

न्यूयॉर्क : खेळांचे साहित्य बनवणारी नायके ही जगप्रसिद्ध कंपनी आहे. पण या कंपनीला अमेरिकमध्ये टीका सहन करावी लागत आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी आता अमेरिकेमध्ये नायकेचे शूज जाळायला सुरुवात केली आहे.

प्रकरण नेमके कायनायके कंपनीने  कॉलिन केपरनिक या अमेरिकेतील सॉकर खेळाडूला आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. या कॉलिनने अमेरिकेचा अपमान केला होता. एका कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु असताना कॉलिन हा गुडघ्यावर बसून राहिला होता. त्यामुळे अमेरिकेत नायके कंपनीचा विरोध केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नायकेचे शूज जाळतानाचा हा व्हिडीओ

कॉलिनने असे का केले?अमेरिकेमध्ये वर्णद्वेष आणि वांशिक शेरेबाजी होते, असे कॉलिनचे म्हणणे आहे. त्यामुळेच याविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी कॉलिन अमेरिकेच्या राष्ट्रगीताच्या वेळी गुडघ्यावर बसून राहिला होता. कॉलिनने ही गोष्ट 2016 साली एका स्पर्धेदरम्यान केली होती.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प