शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोरोनाग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 04:11 IST

कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दोहा : कोरोना विषाणूने संपूर्ण क्रीडाविश्वावर आपला विळखा घातला असून आता फिफा विश्वचषक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट दिसून येत आहे. कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्पर्धेच्या आयोजन समितीने गुरुवारी ही माहिती दिली.याआधी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या ३ स्टेडियमच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीनंतरही फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची कामे अद्यापही सुरू आहेत. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ साली होणार आहे. आदिल कतारचा स्टार फुटबॉलपटू असून, त्याने आपल्या राष्ट्रीय संघाकडून छाप पाडली आहे. वयाच्या १८व्या वर्षीच त्याने कतारकडून आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. १९८३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आदिलने २००० साली निवृत्ती घेतली होती. सुदानविरुद्ध त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या