शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Coronavirus : आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून आॅलिम्पिक स्थगित करण्याचे अपील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 02:11 IST

ग्लोबल अ‍ॅथलिटने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ‘संपूर्ण विश्व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकजूट झाले आहे. अशा स्थितीत आयओसीलानेही विचार करावा.

टोकियो : आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अ‍ॅथलिट) यांनी कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्याची अपील केले आहे.ग्लोबल अ‍ॅथलिटने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ‘संपूर्ण विश्व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकजूट झाले आहे. अशा स्थितीत आयओसीलानेही विचार करावा. आॅलिम्पिक स्पर्धा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. सध्याची स्थिती पाहता आॅलिम्पिक स्पर्धेवर संशयाचे ढग आहेत. यासाठी आयओसी जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला घेत आहे. यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेणे घाईचे होईल, या आपल्या मतावर आयओसी कायम आहे. ग्लोबल अ‍ॅथलिटचे संस्थापक कराड ओ डोनोवान म्हणाले की, ‘आयओसी सध्याचे दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणे समजत आहे. त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन विचित्र वाटत आहे.’

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020