शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2022 : सुवर्णही आमचे अन् रौप्यही!; एलडोस पॉल, अब्दुल्ला अबूबाकेर यांनी तिहेरी उडीत इतिहास घडविला; जगाला दणका दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 16:31 IST

Commonwealth Games 2022 Men's Triple Jump - Final : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले.

Commonwealth Games 2022 Men's Triple Jump - Final : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रविण चित्रावेल, अब्दुल्ला अबूबाकेर व एलडोस पॉल यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. पॉल व अब्दुल्ला यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रविणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्यथा तीनही पदकं भारतीयांच्या खात्यात असते. मिल्खा सिंग, नीरज चोप्रा यांच्यानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा तिसरा भारतीय ठरला.

तिसऱ्या राऊंड अखेरीस पॉल १७.०३ मीटरसह अव्वल स्थानावर होता, तर चित्रावेल १६.७५  मीटर व अब्दुल्ला १६.७१  मीटर अशा कामगिरीसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते.  या तिघांमध्ये बर्म्युडाचा जाह-न्हाई पेरीनचिफ ( १६.९२ मी.) हा दुसऱ्या क्रमांकावर होता. चौथ्या प्रयत्नात अब्दुल्लाला १६.७० मीटर तिहेरी उडी मारता आली, तर प्रविणने १६.६८ मीटर उडी मारली. पाचव्या प्रयत्नात अब्दुल्लाने १७.०२ मीटर तिहेरी उडी मारून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. प्रविणला पाचव्या प्रयत्नात १६.८५ मीटर उडी मारता आली. बर्म्युडाचा पेरीनचिफ अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम होता. प्रविणला अखेरच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करून कांस्यपदकाच्या शर्यतीत येण्याची संधी होती, परंतु त्याला १६.२८ मीटर तिहेरी उडी मारता आली. बर्म्युडाच्या पेरीनचिफला १६.९२  मीटर या कामगिरीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आता सुवर्णपदकासाठी दोन भारतीयांमध्ये लढत होती. अब्दुल्लाने अखेरच्या प्रयत्नात 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारत