चंद्रकांत विजेता
By admin | Updated: July 1, 2014 22:37 IST
औरंगाबाद : जरिना खातून एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत चंद्रकांत राऊत हा एस़बी़ पॉवर क्लब श्रीचा मानकरी ठरला़
चंद्रकांत विजेता
औरंगाबाद : जरिना खातून एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत चंद्रकांत राऊत हा एस़बी़ पॉवर क्लब श्रीचा मानकरी ठरला़ स्पर्धेचा निकाल : ७५ वर्षांखालील गट : १़ शेख अमजद, २़ संतोष ढोकले, ७० किलो : १़ चंद्रकांत राऊत, २़ इरफान शेख, ६५ किलो : १़ सोनू खान, २़ ख्वाजा इनामदार, ३़ महराज कुरैशी, ६० किलो : १़ फकीरचंद कहुरे, २़ सुमित संजू,३़ आकाश पांडे, ५५ किलो : १़ जावेद खान, २़ शेख अलताफ, ३़ करणसिंग, ५० किलो : १़ रियाज शेख, २़ संतोष वाघमारे, ३़ शेख शाकेऱ विजेत्यांना सय्यद गफ्फार, सय्यद जमीलोद्दीन, अदनान चाउस, अकबर खान, माहसिन खान, मोहंमद इद्रीस, फेरोज खान, शोएब शाह, बरकतउल्लाह खान यांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले़ (वृत्तसंस्था)