शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंग यादव प्रकरणात सीबीआय धारेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:06 IST

कुस्तीगीर नरसिंग यादव याने दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयने आपल्यावरील डोपिंग आरोप प्रकरणाची चौकशी पूर्ण केली नसल्याची तक्रार केली होती.

नवी दिल्ली : कुस्तीगीर नरसिंग यादव याने दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयने आपल्यावरील डोपिंग आरोप प्रकरणाची चौकशी पूर्ण केली नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवर दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर हे प्रकरण डीआयजी रॅँक अधिकाऱ्यांनी हाताळावे तसेच त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असा निर्देशही दिला.सुनीवणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, ‘जेव्हापासून नरसिंगने तक्रार दाखल केली तेव्हापासून सीबीआयने काय केले? आतापर्यंत कोणतीच कारवाई का झाली नाही, तुम्ही गेल्या अडीच वर्षांपासून काय करीत आहात? हे सीबीआय आहे, कोणती एजन्सी नव्हे. सीबीआयला याची कल्पना असायला हवी की कुस्ती किंवा बॉक्सिंगसारख्या खेळातील खेळाडूंजवळ करिअरसाठी खूप कमी वेळ असतो. खेळाडूंचा गांभीयार्ने विचार व्हावा.’नरसिंगने आपल्या तक्रारीत आरोप लावला की, त्याच्या जेवणात प्रतिबंधित पदार्थ मिसळला गेला होता. त्यामुळे त्याच्यावर डोपिंगची कारवाई झाली आणि चार वर्षांची बंदी लादण्यात आली. या प्रकरणासंदर्भात, न्यायमूर्ती नजमी वजीरी यांनी आज म्हटले की, सीएएसने या खेळाडूला डोपिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीन चिट दिली नव्हती. विश्व डोपिंग विरोधी एजन्सीने हा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे त्याने तक्रार नोंदवली होती. त्याने केंद्रीय गुन्हे अन्वेशनकडे (सीबीआय) विचारणा केली की गेल्या अडीच वर्षांत कोणतीच कारवाई का झाली नाही. यावर न्यायालयाने सीबीआयला नोटिस जारी करीत एक फेब्रवारी रोजी होणाºया सुनावणीपर्यंत सर्व चौकशी करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, सीएएसच्या निर्णयापूर्वी नाडाने नरसिंह याला २०१६ मध्ये रियो आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. त्याने पुरुषांच्या ७४ किलो फ्रीस्टाइलप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.