शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कॅरम : निलांश - सेजलची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:31 IST

निलांश चिपळूणकरने हरीश अन्वरचा १४-२, २०-१५ असा साहज  पराभव करत अंतिम फेरी गाठली.

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्दमाने रिझर्व्ह बँक स्टाफ कम्युनिटी हॉल, मुंबाई सेंट्रल येथे सुरु असलेल्या ९ व्या कार्याध्यक्ष चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य सामन्यात ए के फाऊंडेशनच्या निलांश चिपळूणकरने शिवताराच्या हरीश अन्वरचा १४-२, २०-१५ असा साहज  पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे  उपांत्य लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजस जाधवने त्याच्याच सहकारी नीरज कांबळेवर तीन सेटमध्ये १३-१७, २०-११, १५-१० अशी मत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेजल लोखंडेने उपांत्य फेरीत ए. पी. कॉलेजच्या अलीना महम्मद अन्सारीचा २०-०, २१-० असा धुव्वा उडवत अंतिम मजल गाठली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत एस एस ग्रुपच्या सिमरन शिंदेने ए के फाऊंडेशनच्या रुची माचीवालेवर १८-४, २१-० असा विजय मिळविला. 

 

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल 

झैद अहमद ( एअर इंडिया ) वि वि राहुल सोळंकी ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-५, २५-४

पंकज पवार ( जैन इरिगेशन ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( एस एस सग्रुप )

महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) वि वि योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ) 

संदीप देवरुखकर ( ओ एन जी सी ) वि वि ओमकार नेटके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) १८-२०, २५-६, २४-७

 

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल 

शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) वि वि रोझिना गोदाद ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) १९-१३, १५-१२

उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) वि वि अनुपमा केदार ( बँक ऑफ इंडिया ) १८-१२, २५-११

संगीता चांदोरकर ( रिझर्व्ह बँक ) वि वि समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-४, २५-८

टॅग्स :Mumbaiमुंबई