शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

 कॅरम: फहीम - निलम अध्यक्षीय चषक विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:19 IST

फहिम काझीने  रिझर्व्ह बँकेच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेला २५-४, १८-१५ असे सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून सर्वानाच आश्यर्याचा धक्का दिला.

मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व चित्तपावन ब्राह्मण संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ९ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात वरळी स्पोर्ट्स क्लबच्या फहिम काझीने  रिझर्व्ह बँकेच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेला २५-४, १८-१५ असे सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून सर्वानाच आश्यर्याचा धक्का दिला व अध्यक्षीय चषकावर आपली नाव कोरले. तर दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या निलम घोडकेने आपल्या सहकारी मिताली पिंपळेवर १४-४, २३-२१ अशी मात करत बाजी मारली. 

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी फहिमने जैन इरिगेशनच्या पंकज पवारला २५-१, १६-६ असे तर प्रशांतने एअर इंडियाच्या झैद अहमदला चुरशीच्या लढतीत २०-२३, २५-१४, २५-८ असे नमविले होते. दुसरीकडे महिलांमध्ये अंतिम फेरीत मजल मारताना निलमने रिझर्व्ह बँकेच्या उर्मिला शेंडगेवर २३-१३, १५-२५ व १२-१२ अशी तर मितालीने संगीता चांदोरकरवर २५-१५, १२-२३ व २५-१५ अशी मात केली होती. विजेत्या खेळाडूंना आंतर राष्ट्रीय कॅरमपटू झाहीर पाशाच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व अध्यक्षीय चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी चित्तपावन ब्राह्मण संघाचे खजिनदार प्रकाश गद्रे, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम संघटनेचे सचिव यतिन ठाकूर, खजिनदार अरुण केदार उपस्थित होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबई