शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कॅरम : महम्मद घुफ्रान व शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:51 IST

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे.

मुंबई : शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी शिवडी मुंबई महानारपालिका शाळा, शिवडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरी विभागात इंडियन ऑईलच्या महम्मद घुफ्रानला तर महिला एकेरी विभागात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.

स्पर्धेतील मानांकने पुढीलप्रमाणे

पुरुष गट : १) महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) २) योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ) ३) पंकज पवार ( जैन इरिगेशन ) ४) प्रशांत पवार ( रिझर्व्ह बँक ) ५) फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) ६) अभिषेक भारती ( एस. एस. ग्रुप ) ७) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका )  ८) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ) 

महिला गट : १) शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) २) निलम घोडके ( जैन इरिगेशन ) ३) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) ४) प्रीती खेडेकर ( पी. सी. डी. ए. नेव्ही ) ५) संगीता चांदोरकर ( रिझर्व्ह बँक ) ६) आयेशा महम्मद ( जैन इरिगेशन ) ७) अनुपमा केदार ( बँक ऑफ इंडिया ) ८) जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया ) 

 

टॅग्स :Mumbaiमुंबई