शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुलची दिमाखदार सुरुवात;सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 12:03 IST

शानदार आतषबाजी : सिंधू, मनप्रीत सिंगने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

बर्मिंगहॅम : समृद्धतेने नटलेल्या ब्रिटनचा सांस्कृतिक वारसा आणि सर्वसमावेशकतेचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारे शुक्रवारी पहाटे २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला. ड्रम वादक अब्राहम टेटेह याच्या वादनाने अलेक्झांडर स्टेडियममध्ये सुरुवात होताच भारतीय शास्त्रीय गायिका आणि संगीतकार रंजना घटक यांनी बहारदार सादरीकरण केले. कोविडनंतर कुठल्याही प्रतिबंधाविना आयोजित होणारे हे पहिलेच मोठे आयोजन आहे.

शहरातील मोटार उद्यागोची झलक म्हणून लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ७० कारच्या माध्यमातून ब्रिटिश ध्वज युनियन जॅक साकारला. महाराणी एलिझाबेथ यांचे प्रतिनिधी प्रिन्स चार्ल्स हे स्वत:च्या एस्टन मार्टिन कारने दाखल झाले. या शहराचे नायक बनलेले महान चार्ली चॅपलिन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर महान लेखक विलियम शेक्सपियर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानंतर शुभंकर ‘पेरी द बुल’चे मैदानात आगमन झाले.  मागच्या वेळी ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे स्पर्धा झाल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पथक ७२ देशांच्या खेळाडूंच्या पथसंचलनात सर्वांत आघाडीवर होते. २०१० चा यजमान भारताचा क्रम येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाPV Sindhuपी. व्ही. सिंधू