लंडन : गत महिन्यामध्ये ब्रिटिश मिडलवेटच्या जेतेपदाच्या लढतीमध्ये गंभीरपणे जखमी झालेला स्टार मुष्टियोद्धा निक ब्लॅकवेलने निवृत्तीची घोषणा केली आहे़ तो गत महिन्यामध्ये ख्रिस युबँकविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला होता़ त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने ब्लॅकवेल यानंतर कोमामध्ये गेला होता़
मुष्टियोद्धा ब्लॅकवेलची निवृत्तीची घोषणा
By admin | Updated: April 21, 2016 04:08 IST