शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:07 IST

क्रीडा विश्वालाही चटका देणारे वृत्त समोर येत आहे.

बॉलिवूडसाठी 2020 हे वर्षे खूप वाईट आहे. एकानंतर एक कलाकारांच्या निधनाच्या वृत्तांमुळे सर्वांना धक्का बसला आहे. नुकतेच झालेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर शुक्रवारी प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्व कलाकारांना धक्का बसला आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. त्यात आता क्रीडा विश्वालाही चटका देणारे वृत्त समोर येत आहे. प्रसिद्ध बॉक्सर आमिर खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आमिर खान हा सुशांत सिंग राजपूतचा चांगला मित्र होता आणि त्याच्या निधनानंतर त्यानं भावनिक पोस्ट लिहिली होती. आमिरच्या घरात काही दिवसांपूर्वी लहान बाळाचा जन्म झाला होता आणि त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. आमिरच्या भावाच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत. आमिरने भाच्याला अखेरचा निरोप देणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. आमिरनं लिहिलं की,''माझ्या कुटुंबीयांसाठी हा आव्हानात्मक दिवस आहे. माझा भाऊ हरून खान याचा मुलग्याचं गुरुवारी निधन झालं. नवीन बाळाला आमच्यासोबत जास्त दिवस राहता आले नाही. त्याच्या जाण्यानं आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात कुटुंबीयांना विशेषतः त्याची आई आणि वडिलांना ईश्वराने आधार द्यावा ही प्रार्थना.''आमिरचा भाचा अब्दुल खान यानं जन्मानंतर लगेचच जगाचा निरोप घेतला. अब्दुलचे वडिल हारून हेही बॉक्सर होते आणि 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकलं होतं.     

Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

टॅग्स :boxingबॉक्सिंगPakistanपाकिस्तान