शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 03:30 IST

भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली.

रोम : भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली. बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाईल गटाच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ओलिव्हरविरुद्ध दमदार पुनरागमन करताना ४-३ ने विजय मिळवला.रवी आपल्या नियमित ५७ किलो वजगटात ऐवजी ६१ किलो गटात सहभागी झाला आहे. त्याने शनिवारी रात्री फायनलमध्ये कजाखस्तानच्या नुरबोलाट अब्दुलीयेव्ह विरुद्ध १२-२ ने विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सोनिपतच्या या २३ वर्षीय मल्लाने मोलदोव्हाच्या अलेक्सांद्रू चिरतोआका व कजाखस्तानच्या नुरीस्लाम सानायेवविरुद्ध शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.दरम्यान, जितेंदरचे ७४ किलो गटात तर विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता दीपक पुनियाचे ८६ किलो गटात आव्हान संपुष्टात आले.जितेंदरने पहिल्या फेरीत युक्रेनच्या डेनिस पावलोव्हचा १०-१ ने पराभव केला होता, पण उपांत्यपूर्व फेरीत त्याला तुर्कीच्या सोनेर देमिरतासविरुद्ध ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्याला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Wrestlingकुस्तीIndiaभारत