शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 20:35 IST

दिग्गज भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे.

Bajrang Punia Suspended: 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) ने त्याच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई केली आहे. यापूर्वी, एप्रिलमध्येही त्याला NADA ने निलंबित केले होते. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी ADDP ने पुनियाला NADA द्वारे 'नोटिस ऑफ चार्ज' जारी न केल्यामुळे त्याचे निलंबन मागे घेतले होते.

मार्चमध्ये सोनीपत येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान बजरंग पुनियाने लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यामुळे डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. बजरंगने निलंबनाविरुद्ध अपील केले होते. यानंतर 31 मे रोजी NADA च्या शिस्तपालनात्मक डोपिंग पॅनेलने (ADDP) निलंबन मागे घेतले. त्यानंतर आता पुन्हा एकदा NADA ने त्याला तात्पुरते निलंबित केले आहे.

11 जुलै पर्यंत वेळNADA ने बजरंगला सांगितले की, त्याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी नियम 2021 च्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि म्हणून त्याला निलंबित केले जात आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी बजरंगकडे 11 जुलैपर्यंत वेळ आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बजरंगच्या वकिलाने याविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्तीIndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021