शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

अझहर महमूदची कॅलिसकडून पाठराखण

By admin | Updated: May 18, 2015 03:26 IST

राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात अझहर महमूदला अंतिम संघात स्थान देण्याच्या निर्णयाची कोलकाता नाईट

मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात अझहर महमूदला अंतिम संघात स्थान देण्याच्या निर्णयाची कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर जॅक कॅलिसने पाठराखण केली. नाईट रायडर्सला शनिवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पत्रकार परिषदेत बोलताना कॅलिस म्हणाला, ‘हा कठीण निर्णय होता. खेळपट्टीवर हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची आशा होती. फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी अनुकूल ठरण्याची शक्यता नव्हती. महमुदच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय मिळेल आणि फलंदाजी अधिक बळकट होईल, असा आम्ही विचार केला होता. अखेर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरली.’ राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे केकेआर संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकला गेला. या विजयामुळे २००८ मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यांत १६ गुणांची कमाई करीत प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित केले. पाकिस्तानमध्ये जन्मलेला व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या महमुदला पहिल्या १३ लढतींमध्ये संधी मिळाली नाही. महमुदचा फिरकीपटू सुनील नरेनच्या स्थानी संघात समावेश करण्यात आला, पण गोलंदाजीमध्ये तो महागडा ठरला. त्याने तीन षटकांत ४१ धावा बहाल केल्या. तो फलंदाजीमध्येही अपयशी ठरला. आयपीएलच्या आठव्या पर्वात केकेआर संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले, असे कॅलिसने कबूल केले. (वृत्तसंस्था)