शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

आॅस्ट्रेलिया एशिया कपचा विजेता

By admin | Updated: January 31, 2015 23:21 IST

स्ट्रायकर जेम्स ट्रोयसीने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या वेळेत आॅस्ट्रेलिया संघाने दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव करून एशिया क्लब फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

सिडनी : स्ट्रायकर जेम्स ट्रोयसीने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या वेळेत आॅस्ट्रेलिया संघाने दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव करून एशिया क्लब फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले. सिडनी येथील स्टेडियम आॅस्ट्रेलियाच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत निर्धारित वेळेत १-१ ने गोल बरोबरीत संपलेल्या या चुरशीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या मसीमो लुआंगोने ४५व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला १-० ची आघाडी दिली. इंज्युरी टाईममध्ये दक्षिण कोरियाच्या सोन ह्यूंग मिनने गोल करून बरोबरी साधली.अतिरिक्त वेळेत आॅस्ट्रेलियाच्या ट्रोयसीने गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण कोरियाचे ५५ वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्याची स्वप्न भंग झाले. एशियाई फुटबॉलमध्ये आपले स्थान निश्चित केल्यानंतर पहिले विजेतेपद जिंकण्याचे आॅस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण झाले.