शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रम! भारताचा 'गोल्ड मॅन', पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुमितने जिंकलं 'सुवर्ण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:43 IST

Para Athletics World Championships 2023 : सध्या पॅरिसमध्ये पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ चा थरार रंगला आहे.

sumit antil javelin throw :  सध्या पॅरिसमध्ये पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ चा थरार रंगला आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतीलने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याने त्याचा स्वत:चाच विक्रम मोडत F64 प्रकारामध्ये तब्बल ७०.८३ मीटर भाला फेकला. लक्षणीय बाब म्हणजे आपल्या पहिल्याच प्रयत्नात सुमितने विश्वविक्रमाला गवसणी घातली. दरम्यान, पुष्पेंद्र सिंगने देखील F43 प्रकारात ६३.०९ मीटर भाला फेकून जागतिक विक्रम केला.

सुमितने विश्वविक्रमासह भारतालासुवर्ण पदक जिंकून दिले. तर ऑस्ट्रेलियन खेळाडूला रौप्य आणि श्रीलंकेच्या खेळाडूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

कोण आहे रेकॉर्ड ब्रेकर सुमित अंतील?सुमित अंतीलने टोकिया पॅरालिम्पिक २०२० मध्ये पुरूषांच्या F64 प्रकारात ६८.५५ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले होते. अंतिलचा जन्म ७ जून १९८८ साली हरयाणाच्या सोनिपत येथे झाला. एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या या शिलेदाराने अनेक मोठ्या व्यासपीठावर सुवर्ण कामगिरी केली आहे. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या सुमितने भालाफेकपटू म्हणून जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकIndiaभारतParisपॅरिस