शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

भारताने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप

By admin | Updated: July 6, 2017 01:50 IST

भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी येथे लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत

बिशकेक (किर्गीस्तान) : भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी येथे लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानी खेळाडूने अडवाणीविरुद्ध फाऊलने पहिला गुण मिळवला; परंतु भारतीय खेळाडूने ८३ च्या शानदार ब्रेकने जोरदार मुसंडी मारत बेस्ट आॅफ फाइव्ह फायनलमध्ये पहिला फ्रेम आपल्या नावावर केला. दुसरीकडे त्याचा सहकारी रावतनेदेखील अशाच प्रकारची सर्वोत्तम कामगिरी करताना निराश केले नाही. त्याने संधीचे सोने करताना बाबर मसिह याला धूळ चारली. (वृत्तसंस्था) दुहेरीतही भारताने पाकिस्तानचा ३-0 असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, अडवाणी याने सांघिक स्पर्धेत एकही वैयक्तिक लढत गमावलेली नाही. भारत अ संघात मलकीतसिंह यांचादेखील समावेश होता. प्रशिक्षक म्हणून अशोक शांडिल्य होते. अडवाणीचे हे या हंगामातील दुसरे आशियाई आणि एकूण आठवे (सहा बिलियर्ड्स, एक ६ - रेड आणि एक टीम स्नूकर) विजेतेपद आहे, तर रावत आणि सिंह यांच्यासाठी हे पहिले अजिंक्यपद ठरले आहे.