शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games: सुवर्णपदकाने हुलकावणी देताच उत्तर कोरियाच्या क्रीडापटूंनी केलं असं काही, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:09 IST

Asian Games 2023: २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या क्रीडापटूंनी केलेल्या कृतीची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या क्रीडापटूंनी केलेल्या कृतीची चर्चा आता सर्वत्र होत आहे. दक्षिण कोरियाच्या संघाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या नेमबाजांनी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांसोबत एका ग्रुप फोटोमध्ये भाग घेण्यास नकार दिला. उत्तर कोरियाच्या संघाने १० मीटर रनिंग टार्गेट इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर राष्ट्रगीतावेळी विजयी देश असलेल्या दक्षिण कोरियाच्या ध्वजाकडे वळण्याच्या सर्वमान्य परंपरेचं अनुसरण करण्यास नकार दिला. एवढंच नाहीतर  दक्षिण कोरियाई विजेत्यांसोबत इंडोनेशियाच्या काँस्यपदक विजेत्यानी पोडियम शेअर केले. तर उत्तर कोरियाच्या क्वोन क्वांग-इल, पाक म्योंग-वोन आणि सोंगजून यू यांनी असं करण्यास नकार दिला.

त्याचं झालं असं की, पदक वितरणावेळी दक्षिण कोरियातील एका नेमबाजाने उत्तर कोरियाच्या नेमबाजाच्या खांद्यावर हात ठेवून थाप दिली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी मौन बाळगले. तसेच जाणूनबुजून आपल्या शेजारी प्रतिस्पर्ध्यांसोबत कुठल्याही प्रकारचं संभाषण करणे टाळले.

पूर्व चिनी शहराच्या बाहेरील भागांमध्ये असलेल्या फूयांग यिनहू स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही घटना सात्याने एका बाजूला करण्यात आलेल्या उत्तर कोरियाई संघाशी संबंधित वादांमध्ये समाविष्ट झालेली आहे.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३north koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरिया