शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१२ बोटं मावणारे शूज; भारताची सुवर्णकन्या स्वप्ना बर्मनला खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 11:40 IST

आशियाई स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्वप्ना बर्मनला अखेर बारा बोट मावणारे बूट मिळणार आहेत.

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्वप्ना बर्मनला अखेर बारा बोटं मावणारे बूट मिळणार आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) यांनी आदिदास या कंपनीशी करार करून स्वप्नासाठी विशेष बूट तयार करण्यास सांगितले आहे.स्वप्नाने आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉन स्पर्धेत विक्रमी सुवर्ण जिंकले. या प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. स्वप्नाच्या पायाला बारा बोट आहेत आणि त्यामुळे तिच्या पायाच्या मापाची बूटच मिळत नव्हती.  स्पर्धेला सामोरे जाताना तिला प्रचंड वेदना सहन करव्या लागल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची शिकवण बालपणीच मिळाली असल्याने तिने सर्व अडचणींवर मात करत इतिहास घडवला.  " स्वप्नाबाबत माहिती मिळताच क्रीडा मंत्र्यांनी जकार्ताहून आम्हाला तिच्यासाठी विशेष बूट बनवण्यास सांगितले. हा मुद्दा आम्ही आदिदास कंपनीसमोर ठेवला आणि त्यांनी स्वप्नासाठी तशी बूट तयार करण्याची तयारी दर्शवली आहे,'' असे क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालक नीलम कपूर यांनी सांगितले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा