शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन ब्रदर्स! शिवाने आशियाई स्पर्धेत, तर मनिषने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकले सुवर्ण अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 08:06 IST

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली.

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं होती. गुरुवारी वुशू मध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ १० मीटर एअर पिस्तुल सांघिक गटात भारताने सुवर्ण वेध घेतला... अर्जुन सिंग चिमा, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांच्या टीमने सर्वाधिक १७३४-५०x गुणांसह गोल्डन कामगिरी केली. चीनला त्यांनी मागे टाकले. 

अर्जुन सिंग चिमा आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या वैयक्तिक गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आशियाई स्पर्धेत शिवा नरवालने गोल्ड जिंकले असताना दुसरीकडे त्याचा भाऊ मनिष नरवाल याने  पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात २३९.७ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पटकावले.    - रोशिबिना देवीने ( Roshibina Devi ) भारताच्या पदकाचे खाते उघडले. वूशू ( Wushu) मध्ये ६० किलो वजनी गटात रोशिबिनाने रौप्यपदक जिंकले. २०१८च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. तिला आज फायनलमध्ये चीनच्या वू एस्कविरुद्ध ०-२ अशी हार पत्करावी लागली. - बॅडमिंटन - महिला सांघिक गटात भारताने ३-० अशी मंगोलियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. पी व्ही सिंधूने पहिली मॅच २१-२,२१-३ अशी जिंकली. त्यानंतर अस्मिता चलिहा व अनुपमा उपाध्याय यांनी विजय मिळवला. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ