शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: ८ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले, आईने काबाडकष्ट करून घडवले; 'धाकड' धारुणची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 10:43 IST

Asian Games 2018: भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या धारुण अय्यासामीने आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या पदकानंतर तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने काबाडकष्ट करत एकटीने त्याला वाढवले आणि आता तिला विश्रांती मिळावी म्हणून धारुण नोकरीची आस लावून बसला आहे. " मी आठ वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले. आईने माझ्या संगोपनासाठी खूप काबाडकष्ट केले. अनेक त्याग केले. हे पदक तिच्यासाठी आहे. ती शिक्षिका आहे आणि अजूनही महिन्याला तिला १४००० पगार मिळतो," असे २१  वर्षीय धारुणने सांगितले. मार्च महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत धारुणने ४९.४५ सेकंदाची वेळ नोंदवली होती. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी तो पोलंड आणि चेक प्रजासत्ताक येथे गेला होता.

तामिळनाडूच्या तुरुपूर येथील धारुणला या पदकानंतर नोकरीची आस लागली आहे. धारुणने ४८.९६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. तो म्हणाल," मला फक्त शर्यत पूर्ण करून पदक जिंकायचे होते. त्यावेळी माझ्यासाठी इतर सर्व गोष्टी शूद्र होत्या. राष्ट्रीय विक्रम केल्याचाही आनंद आहे." 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा