शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:11 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या धावपटू द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी लागली आहे.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या धावपटू द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी लागली आहे. आोडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी द्युतीला 1.5 कोटींची बक्षीस रक्कम जाहीर केली. तत्पूर्वी 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या द्युतीला 1.5 कोटी बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली होती.  द्युतीने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. द्युतीने 200 मी. हे अंतर 23.20 सेकंदांमध्ये पूर्ण केले. या शर्यतीमध्ये बहारीनच्या ओडीआँगने हे अंतर 22.96 सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले.तत्पूर्वी, द्युतीने रविवारी  महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावताना द्युतीने ११.३२ सेकंदाची वेळ नोंदवली. तिचा राष्ट्रीय विक्रम ११.२९ सेकंद वेळेचा आहे. बहरिनच्या ओडियोंग एडिडियोंगने ११.३० सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनची वेई योंगलीने ११.३३ सेकंद वेळेसह कांस्यपदकाचा मान मिळवला.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाDutee Chandद्युती चंद