शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 10:45 IST

Asian Games 2018: भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. भारताचे माजी दिग्गज खेळाडू यांनी १९५८ मध्ये नोंदवलेला विक्रमाशी नीरजने सोमवारी बरोबरी केली. 

( सुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू )

भालाफेकीत काय घडले? 

नीरजने ८८.०६ मीटर भालाफेक करून स्वतःच्याच नावे असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक नावावर केले. मागील दोन वर्षांतील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील हे त्याचे चौथे सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर त्याने ६० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

काय होता तो विक्रम आणि कोणाचा होता तो विक्रम? १९५८ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. एकाच वर्षी राष्ट्राकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या या पराक्रमाची पुनरावृत्ती नीरजने केली. गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते आणि आशियाई स्पर्धेतही त्याने विक्रमी पदक जिंकले. मिल्खा सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. 

( Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित )

नीरज चोप्राची कामगिरी२०१८ आशियाई स्पर्धेत सुवर्ण२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण२०१७ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण२०१६ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा