शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018 Live : आयोजनासाठी युवा पिढीही सरसारवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 19:17 IST

शियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक  इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत,

ठळक मुद्देसुमात्रा येथे काही महिन्यापूर्वीच आतंकवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे आयोजकांनी सुरक्षा खूप वाढवली आहे.

जकार्ता : आपल्या देशात एखादा मोठा इव्हेंट होणार आहे, हे कळल्यावर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इंडोनेशियाची युवा पीढी सरसावली आहे. आपल्या देशाला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मदत व्हावी या हेतूने तब्बल 12,900 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक  इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यांपैकी 8,100 स्वयंसेवक 17 ते 23 वयोगातील आहेत, बाकीचे स्वयंसेवक २३ ते ४० या वयोगटात आहे. ६० टक्के स्वयंसेवक मुली आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त हे स्वयंसेवक एअरपोर्ट, बस स्टॉप सारख्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे.

पोलिसांची तारेवरची कसरत  आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जकार्तामध्ये ४०,००० पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात केले आहे. उदघाट्न समारंभच्यावेळी ८५०० पोलीस गेलोरो बंग करणो स्टेडियम जवळ होते. ३५० नवीन तंत्रज्ञानचे सीसी टीवी कॅमेरा सुद्धा शहरात बसवण्यात आले आहे. क्रीडाग्रामजवळ सुद्धा ५०० पेक्षा जास्त पोलीस २४ तास निगराणी करत आहेत. सुमात्रा येथे काही महिन्यापूर्वीच आतंकवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे आयोजकांनी सुरक्षा खूप वाढवली आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा