शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Asian Games 2018: दुसरे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न विकासला अर्ध्यावर सोडावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:43 IST

Asian Games 2018: 2010 च्या आशियाई स्पर्धेनंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बॉक्सर विकास कृष्णनला अर्ध्यावर सोडावे लागले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा: 2010 च्या आशियाई स्पर्धेनंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बॉक्सर विकास कृष्णनला अर्ध्यावर सोडावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने विकासने माघार घेतली आणि त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत विकाससमोर कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानचे आव्हान होते, परंतु विकासने माघार घेतल्याने अबिलखानला पुढे चाल देण्यात आली.पुरुषांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विकासने भारतासाठी पदक निश्चित केले होते. मात्र, डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढे खेळणे शक्य झाले नाही. विकासने आठ वर्षांपूर्वी ग्वांझाऊ येथे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 मध्ये आणि आता 2018 मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय बॉक्सर्समध्ये आशियाई स्पर्धेत 26 वर्षीय विकासने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या एर्बिक तांगलातीहानविरूद्ध विकासच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यातही त्याने विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी दुखापत बरी न झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाboxingबॉक्सिंग