शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारताच्या महिला स्क्वॉशपटूंची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 15:50 IST

Asian Games 2018: दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबई - दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दीपिका व जोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकाची वेस ओलांडता आली नाही. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित मलेशियाच्या निकोल डेव्हीडने 3-0 अशा फरकाने दीपिकाला पराभूत केले. जोश्नाला चिवट झुंज देऊनही मलेशियाच्या 19 वर्षीय शिवसांगरी सुब्रमण्यमने 3-1 अशा फरकाने नमवले. त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका ही 2014च्या आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे. 

दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. जोश्नाचे हे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने महिला सांघिक गटात एक कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे. या दोन पदकांसह भारताने आशियाई स्पर्धेत स्क्वॉशमधील 10 ( 1 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्य) पदके नावावर केली आहेत. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा