शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: टेबल टेनिस संघाचे ऐतिहासिक पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 15:58 IST

Asian Games 2018:भारताच्या टेबल टेनिस पुरुष संघाने मंगळवारी इतिहास घडवला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या टेबल टेनिस पुरुष संघाने मंगळवारी इतिहास घडवला. त्यांनी भारताला आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील पहिले पदक जिंकून दिले. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, उपांत्य फेरीत गतउपविजेत्या कोरियाकडून हार पत्करावी लागली. ग्यानसेकरण साथियन, अचंता शरथ कमल आणि अमलराज अँथोनी यांना कडव्या संघर्षानंतरही पराभव पत्करावा लागला.अनुभवी शरथ कमलचे स्वप्न साकारशरथ कमल याला चौथ्या प्रयत्नात आशियाई पदक जिंकता आले. 2006 ते 2014 या कालावधीत तीन आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला. यंदाची स्पर्धा ही त्याची अखेरची आशियाई स्पर्धा होती आणि त्यात पदक जिंकल्याचे त्याने समाधान व्यक्त केले आहे.

 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा