शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

Asian Games 2018: दीपिकाने पदक जिंकले, कार्तिकचे कौतुक झाले, नेटिझन्स भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 9:39 AM

Asian Games 2018: स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील एकेरीतील हे दुसरे कांस्यपदक आहे.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील एकेरीतील हे दुसरे कांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होणे साहजिकच होते. पण ते कौतुक करताना एका इंग्रजी वेबसाईटने त्याचे श्रेय कुणा दुसऱ्यालाच दिले आणि मग सोशल मीडियावर टीकांचा पाऊस पडला. दीपिकाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अव्वल मानांकित मलेशियाच्या निकोल डेव्हीडने 3-0 अशा फरकाने दीपिकाला पराभूत केले.  दीपिका ही 2014च्या आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे. 

दीपिकाने कांस्यपदक जिंकले आणि त्याचे कौतुक करताना इंग्रजी वेबसाईटने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या पत्नीने आशियाई स्पर्धेत पदक जिंकले असा उल्लेख केला. मग काय सोशल मीडियावर टीकांचे बाण सुटले. हे पदक दीपिकाने स्वकर्तुत्वावर जिंकले आहे, कार्तिकमुळे नाही, असे अनेक टीकांचे मॅसेज त्या वेबसाईटवर पडू लागले.

 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा