शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आशिषकुमारला सुवर्ण; भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:58 IST

या स्पर्धेत ३७ देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होेता.

नवी दिल्ली : बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत शनिवारी भारताच्या आशिष कुमारने ७५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. आशिषचे हे पहिलेच आंतरराष्टÑीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली.या स्पर्धेत भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. या स्पर्धेत ३७ देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होेता. भारताच्या माजी ज्यु. चॅम्पियन निकहत झरीन (५१), दीपक (४९), मोहम्मद हसमुद्दीन (५६) व बृजेश यादव यांनी रौप्यपदक पटकावले.या स्पर्धेत आशिष चांगल्या फॉर्ममध्ये होता. इंडिया ओपनमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर त्याने शनिवारी कोरियाच्या किम जिनजाए याच्यावर ५-० अशी एकतर्फी मात करत आपल्या कारकिर्दीतील पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.निकहतला आशियाई सुवर्णविजेती चांग युवान हिने चांगली लढत दिली. चीनच्या या खेळाडूने निकहतला ५-० असे पराभूत केले. निकहतने आशियाई चॅम्पियशिप व इंडिया ओपनमध्ये कांस्यपदक मिळवले होते.५६ किलो गटात मोहम्मद हसमुद्दीन याला थायलंडच्या चाचाई देचा बुतदी याच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर उजबेकिस्तानच्या मिर्जाखमेदोव नोदिरजोन याने दीपकला ४९ किलो वजनगटात पराभूत केले. ८१ किलो वजन गटात बृजेश यादवने आपली सर्व ताकद पणाला लावली; मात्र त्याला थायलंडच्या अनावत थोंगक्रातोक याने ४-१ असे पराभूत केले. यापूर्वी भारताच्या मंजू राणी (४८)ला थायलंडच्या चुटामाट रकसतने पराभूत केल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या आशिष (६९) व भाग्यवती काचरीने कांस्यपदक मिळविले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंग