शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

आर्थर मॉरिस यांचे निधन

By admin | Updated: August 23, 2015 02:11 IST

आॅस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि सर डॉन ब्रॅडमन यांचे सहकारी आर्थर मॉरिस यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

सिडनी : आॅस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि सर डॉन ब्रॅडमन यांचे सहकारी आर्थर मॉरिस यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.डावखुरे फलंदाज राहिलेले मॉरिस यांनी ४६ कसोटींत ३५३३ धावा केल्या. २००० मध्ये जाहीर झालेल्या आॅस्ट्रेलियाच्या ‘टीम आॅफ सेंच्युरी’त त्यांचा समावेश होता. १९४८ च्या इंग्लंड दौऱ्यात मॉरिस यांनी सलग नाबाद राहून सर्वाधिक धावा ठोकल्या. अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ओव्हलवर त्यांनी नाबाद १९६ धावांची अविस्मरणीय खेळी केली. सीएचे अध्यक्ष वॉली एडवर्डस् यांनी मॉरिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा दुवा निखळल्याचे सांगितले. आॅस्ट्रेलियाचे ते सर्वोत्कृष्ट सलामीवीर होते. सिडनीत जन्मलेले मॉरिस यांनी १८ वर्षांच्या वयात न्यू साऊथ वेल्सविरुद्ध प्रथमश्रेणी सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकली होती. दोनदा आॅस्ट्रेलियाचे कर्णधार राहिलेले मॉरिस यांनी एकूण १२ शतके ठोकली. १९५१ च्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध केलेली २०६ धावांची खेळी सर्वश्रेष्ठ होती.