शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 09:12 IST

नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला.

FIFA विश्वचषक 2022 मध्ये लिओन मेस्सीचा संघ असलेल्या अर्जेंटिनाची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. शुक्रवारी (9 डिसेंबर) रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच आता  अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत धडक घेतली आहे. यानंतर, उपांत्य फेरीमध्ये त्यांचा सामना क्रोएशियाशीसोबत होईल. 

परेडेसने केली भांडणाची सुरुवात -नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. तेव्हा अर्जेंटिनाचा संघ 2-1 ने आघाडीवर होता. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो परेडेसने नॅथन एकेला टॅकल केले (जमिनीवर पाडले). यानंतर, रेफ्रीने फाऊलची शिट्टी वाजवली. यामुळे संतप्त झालेल्या परेडसने नेदरलँड्सच्या डगआऊटमध्ये बॉलला कीक मारली.

...डच खेळाडूने दिला धक्का - यावर नेदरलँडच्या खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली. ते परेडेसचा सामना करण्यासाठी लगेच मैदानावर गोळा झाले. डिफेंडर व्हर्जिल वॅन डिज्क धावत आला आणि त्याने परेडेसला धक्का दिला. यानंतर इतरही डच खेळाडूंनीही आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मॅच रेफरींनी दोन्ही संखाच्या खेळाडूनचे भांडण सोडवले आणि त्यांना दूर केले. एवढेच नाही, तर परेडेस आणि Berghuis यांना रेफरींनी येल्लो कार्ड देखील दाखवले, जेनेकरून खेळ पुढे सुरू राहावा. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलLionel Messiलिओनेल मेस्सी