शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 05:51 IST

Kazakhstan Badminton Championships: युवा बॅडमिंटन खेळाडू अनमोल खरब (Anmol Kharab) हिने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिचे आव्हान मोडीत काढले. यासह अनमोलने कझाखिस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 

अस्ताना - युवा बॅडमिंटन खेळाडू अनमोल खरब हिने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिचे आव्हान मोडीत काढले. यासह अनमोलने कझाखिस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक चॅम्पियनशिपची सुवर्ण विजेती आणि सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन १७ वर्षांच्या अनमोलने मालविकाचा ५९ मिनिटांत  २१-१३, २२-२० असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ३३३व्या स्थानावर असलेली अनमोल पुढील फेरीत इंडोनेशियाची २१ वर्षांची नुरानी रातू अजाहारा हिच्याविरुद्ध खेळेल. अन्य एका सामन्यात अनुपमा उपाध्यायने हर्षिता राऊतचा २१-१३, २१-१३ असा पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत