शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : भारताचा 'अनंत' चमकला! आणखी एका पदकावर अचूक 'नेम', ६० वर्षीय खेळाडूला सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:48 IST

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा मेळावा भरला आहे.  

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा मेळावा भरला आहे. आज चौथ्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांवर आपले नाव कोरले. भारताला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा आणि तिसऱ्या दिवशी तीन पदके मिळाली होती. एकूण २२ पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. यामध्ये पाच सुवर्ण, सात रौप्य आणि दहा कांस्य पदकांचा समावेश आहे. आज भारताने नेमबाजीत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली.

दरम्यान, भारताच्या अनंत सिंगने नेमबाजीत देशासाठी आणखी एक पदक जिंकले आहे. त्याने लक्ष्यावर ६० पैकी ५८ शॉट्स मारले अन् रौप्य पदक मिळवले. त्याचवेळी कुवेतच्या अब्दुल्ला अल-रशिदी यांनी ६० पैकी ६० अचूक लक्ष्य साधत विश्वविक्रम केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे ६० वर्षीय कुवेतच्या अब्दुल्ला अल-रशिदी यांनी अचूक ६०/६० सह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. रशिदी हे तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियन देखील राहिले आहेत. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३SilverचांदीGold medalसुवर्ण पदकIndiaभारत