शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमरावतीचे १५ मल्ल खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:53 IST

Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती आणि गादी या प्रकारात होत असून, ७५ ते ६१ अशा आठ वयोगटात होणार आहे.

अमरावती : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने केसरी कुस्ती स्पर्धा २०१९ पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर २ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित केली आहे. यामध्ये अमरावती येथील १५ पहिलवानांचा समावेश करण्यात आला असून, ते आझाद हिंद एक्स्प्रेसने १ जानेवारी रोजी पुण्याकडे रवाना होणार आहेत.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती आणि गादी या प्रकारात होत असून, ७५ ते ६१ अशा आठ वयोगटात होणार आहे. यात माती प्रकारामध्ये अमरावतीतील जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सराव करणाºया १५ पहिलवानांना या स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याची माहिती प्रशिक्षक जिेंद्र भुयार यांनी दिली. विक्की उके (५७ किलो वयोगट), अभिषेक मोडकर (६१), उमेश सुंदरकर (६५), प्रतीक यावले (७४), समीर देशमुख (७९), जितेंद्र डीके (८६), आदील पहिलवान (९७), कुणाल वाघ (१००) यांचा समावेश आहे. तसेच गादी कुस्ती प्रकारात शोएब पहिलवान (५७), गोविंद कपाटे (६१), जावेद पहिलवान (६५), नदीम खान (७९), राहुल बाखडे (८६), धर्मेंद्र डिके (९२), सय्यद शोएब (१००) यांचा समावेश आहे. हे सर्व पहिलवान व कोच रणविरसिंग राहल, मनोज तायडे हे १ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६.२५ वाजता आझाद हिंद एक्स्प्रेसने बडनेराहून पुण्याकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्तीAmravatiअमरावती