शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेत अमरावतीच्या १२ खेळाडूंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 19:33 IST

गुवाहाटीत आयोजन : अमरावती जिल्ह्याचा बहुमान

 अमरावती : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत ९ ते १२ जानेवारी दरम्यान गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता अमरावती जिल्ह्यातील तब्बल १२ खेळांडूची निवड झाली आहे.   या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण २० खेळ प्रकारांचा समावेश आहे. जिल्ह्यातुन धुनर्विद्या (आर्चरी) खेळात कोमल डवरे, मधुरा धामणगावकर,  राघव पांडे, साक्षी तोटे, शुक्रमणी बाबरेकर, वैदेही राठोड, वेदांत वानखडे, तर  जिम्नॅस्टिक्ससाठी वेदांती डांगे, खो-खो या खेळासाठी वैष्णवी ढोके, स्विमींगसाठी भक्ती काळमेघ, तर वेटलिफ्टींग खेळासाठी प्रीती देशमुख, पल्लवी पवार यांची निवड झाली आहे. १२ खेळाडू मुले-मुलींची खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेकरिता क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणेमार्फत निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील निवड झालेले खेळाडू खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेत मेडल्स प्राप्त करतील, असा विश्र्वास अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी व्यक्त केला. तसेच सदर स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील जे खेळाडू मेडल्स प्राप्त करतील, अशा खेळाडूंना खेलो इंडिया अंतर्गत तीन वर्षांपर्यंत दरमहिन्याला १० हजार एवढी  स्कॉलरशिप देण्यात येणार आहे, असे गणेश जाधव म्हणाले.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Amravatiअमरावती